उद्दिष्ट

ब्राह्मण तितुका मेळवावा
संघटन बळे वाढवावा
व्यवसाय विस्तार कारणे
परिचय बरवा करावा ||

व्यवसाय वृद्धी हे मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

माहिती

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या (MBVMM) वतीने आपणा सर्वांशी संवाद साधताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
साधारण २७ वर्षांपूर्वी पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘ श्रीपाद करमरकर ‘ नावाच्या एका ब्राह्मण कापड व्यावसायिकानं एक स्वप्न पाहिलं; ब्राह्मण व्यावसायिकांच्या एकत्रीकरणाचं! आपल्या व्यावसायिक ज्ञाती बांधवांसमोर एक कल्पना मांडली ब्राह्मण व्यावसायिकांच्या स्नेहसंमेलनाची! सर्वांनी ती कल्पना उचलून धरली आणि तेंव्हापासून ब्राह्मण व्यावसायिक संमेलन व श्रीपाद करमरकर हे अतूट नातं तयार झालं. त्यांना मनापासून भरभरुन साथ दिली शामराव जोशी, अरविंदराव पटवर्धन, दत्ताजी आगाशे, शामराव गोडबोले व अशा अनेक समविचारी ब्राह्मण व्यावसायिक मित्रांनी! दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या सोमवारी होणा-या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भेटत असताना अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या गेल्या; काही प्रयोग केले गेले.

 

संघटन

या सर्व कार्यक्रमासाठी आणखी एक महत्त्वाची कामगिरी असते ती DTP मजकूर तयार करण्याची!

कै. योगानंद आठवले यांच्याकडे निर्धास्तपणे हे काम सोपवलं जायचं. त्यांचं या बाबतीतलं योगदान खरोखरंच अविस्मरणीय! के.प्र.च्या अरुणाताई भट, श्री.सुर्यकांत पाठक यांच्यासारखे कुशल संघटक यात सामील झाले.
करमरकर काकांच्या या टीममध्ये पुढे नव्या दमाचे शिलेदार श्री. प्रसाद पटवर्धन, श्री. अभिजीत देशपांडे, श्री. राहुल कुलकर्णी, श्री. माधव गोडबोले हे उत्साहाने व आपुलकीने सामील झाले.

समिती

श्री. संजय वामन जोशी (अध्यक्ष)

श्री. संजय वामन जोशी (अध्यक्ष)

व्यवसाय – अगरबत्ती उत्पादक
कौटुंबिक व्यवसायाची वर्षे   – व्यवसायास १३५ वर्ष, चौथी पिढी
चालू व्यवसायामधील  वर्षे – वैयक्तिक ३८ वर्षं
शिक्षण – B.com, LLB
MBVMM चे सभासदत्व – स्थापनेपासून सभासद
सामाजिक कार्य – मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्र मंडळ,
अंबेजोगाई भक्त निवास न्यास, शनीपार व्यापारी चॅरिटेबल ट्रस्ट, स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशन.

श्री. माधव गोडबोले

श्री. माधव गोडबोले

व्यवसाय कॉटन किंग (पूर्वीचे पराग रेडिमेडस) आणि तेज रेडिमेडस लक्ष्मी रोड, पुणे.
रिवा – लेडीज वेअर – टिळक रोड, पुणे.

कौटुंबिक व्यवसायाची वर्षे   – ८५ वर्ष

MBVMM चे सभासदत्व – २५ वर्ष

श्री. सुमुख विजय आगाशे

श्री. सुमुख विजय आगाशे

व्यवसाय – रेडिमेड गारमेंट्स –. माणीक स्टोअर्स ,नारायण पेठ, पुणे

२. लिनन किंगपुणे 

चालू व्यवसायातील वर्ष – १३

कौटुंबिक व्यवसायाची वर्ष –  General Stores ६५ वर्ष

शिक्षण – B.Com, DMM, DBM, MMS Marketing

MBVMM चे सभासदत्व – २५ वर्षे, गेली ४ वर्षे सक्रिय सहभाग 

.

श्री. तुषार दिनेश जोशी

श्री. तुषार दिनेश जोशी

व्यवसाय – 1. Worldwide Properties: Foreign Real Estate Investment. Selling of properties to Indian people (Thailand, Sri Lanka, Greece & Georgia) 4 years

2. Rudra Enterprises : Real estate investments in Pune, Nasik, Kokan & Goa 10 years

3. Rudra Enterprises : Car rental services providing all type of vehicles.4 years

शिक्षण – Electronics & Telecom Engineering

MBVMM चे सभासदत्व – ७ वर्षे 

सामाजिक कार्य – Tree plantation, Goshala in Akole

श्री. केतन गाडगीळ

श्री. केतन सुधीर गाडगीळ

व्यवसाय – Architect & Interior Designer – Ketan Gadgil Studio

 चालू व्यवसायामधील  वर्षे -15 years

शिक्षण – B.Arch ( Architect)

MBVMM चे सभासदत्व – 18 years

Trust – Founder member

श्री.अभिजीत देशपांडे

श्री.अभिजीत देशपांडे

व्यवसाय – 1. Anish Associates – A contracting partnership firm since 2003. We undertake all types of Civil project having work magnitude 50  to 300 Lakh.

2. Vertices Consultants Pvt Ltd.- A private limited firm since 2003 and we undertake all types of Architectural Designing, Interior designing and project management services for Residential, Commercial, Industrial projects.

शिक्षण – Diploma in Civil Engineering (professional experience of 28 years)

MBVMM चे सभासदत्व –  15 years.

श्री.नरेंद्र वेलणकर

श्री.नरेंद्र वेलणकर

व्यवसाय – भूमी Constructions
Civil Contracting, Interior Designing and Turnkey jobs.

चालू व्यवसायातील वर्ष – 10 yrs.

MBVMM चे सभासदत्व –10 yrs

शिक्षण – BE Civil, M.A. – Indology

मिळालेले सन्मान
1. Research paper presented on lake tapping at Koyana Satge 4.
2. Research paper presented  on Archeological Survey of Phaltan, Dist. Satara.

श्री.अनुप बंदिष्टे

श्री.अनुप बंदिष्टे

व्यवसाय –

शिक्षण – कमर्शियल आर्टिस्ट

MBVMM चे सभासदत्व –

श्री. केशव (सुनील) दत्तात्रय गानू

श्री.केशव (सुनील) दत्तात्रय गानू

व्यवसाय –  प्रिंटिंगचा व्यवसाय 

रॅशनल प्रिंटर्स, विश्वाशोभा सोसायटी, ५२८ नारायण पेठ, पुणे- ३०

कौटुंबिक व्यवसायाची वर्ष – ५२ वर्ष

चालू व्यवसायातील वर्ष – ३५ वर्ष

MBVMM चे सभासदत्व 

शिक्षण – Education M. Com., D. B. M.

श्री. राहुल अविनाश कुलकर्णी

श्री. राहुल अविनाश कुलकर्णी

व्यवसाय – आबाचा ढाबा – लक्ष्मी रोड, अलका चौक, पुणे.

आबाची थाळी, बेडेकर हाउस – लक्ष्मी रोड, विजय टॉकीज चौक, पुणे

चालू व्यवसायातील वर्ष- १० वर्ष.

त्या आधी इन्वेस्टमेंट कंसल्टेंट म्हणून शेयर, LIC, म्यूच्यूअल फण्ड काम बघत होतो. ४ वर्ष मुळशी येथे शेती व दुग्ध व्यवसाय केला.

 शिक्षण – १२ वी

MBVMM चे सभासदत्व – १० वर्ष

सामाजिक कार्य – डॉ.प्रकाश आमटे यांच्या संस्था ,लोकबिरादरी – हेमलकसा यांच्याशी गेले २० वर्ष निगडित . पुणे लोकबिरादारी संस्थेचे ट्रस्टी.

श्री. प्रसाद अविनाश पटवर्धन

श्री. प्रसाद अविनाश पटवर्धन

व्यवसाय – Ladies & Gents Ready made Garments. ‘Vardhan’, Saraswati Vilas Building. (Hujurpaga Prashalal), Laxmi Road, Pune.

कौटुंबिक व्यवसायाची वर्षे – Grandfather had a tailoring business for 80 years.

चालू व्यवसायातील वर्ष – Dealership of TREND brand for last 11 years.

शिक्षण – B.Com, MMS (Marketing).

MBVMM चे सभासदत्व – 17 years.

सामाजिक कार्य  Active member of Shri Tambadi Jogeshwari Ganapati Mandal.

सल्लागार समिती

श्री. श्रीपाद करमरकर  

 श्रीमती अरूणाताई भट  

श्री. सूर्यकांत पाठक

श्री. अरविंद पटवर्धन   

श्री. सुधीर गाडगीळ