मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ

पत्ता : २०२४, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११०३० (महाराष्ट्र) भारत.

भ्रमणध्वनी : +९१ ९९२ २४८ ७८७८

ई-मेल : mbvmmpune@gmail.com

फेसबुक पेज

 जाहिरात या 65 व्या कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत असताना आपण नवनवीन तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून फिरत असतो. नव्या युगाच्या रितीनुसार, जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत आपल्या व्यवसायाची माहिती प्रभावीपणे पोहोचवणारं हे फेसबुक पेज आहे.

आपण मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या कार्यक्रमांची माहिती व फोटो इथे पाहू शकता. तसेच नवीन उपक्रमांबद्दलही इथे माहिती देत राहू. हे पेज आपल्या परिचयातल्या सर्वांबरोबर शेअर करावे.

फेसबुक ग्रुप

पहिल्यापासून व्यवसाय वृद्धी हे मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाचे एक प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे आणि याच कारणाने ग्रूपचे नाव मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ ठेवले आहे.
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्र मंडळ गेल्या २५ वर्षांपासून ब्राह्मण व्यावसायिकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांना जास्तीत जास्त व्यवसाय मिळवून देण्याचे काम करत आहे. त्यासाठीच तयार केलेला हा एक ग्रुप ज्यावर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकता…! आपल्या परिचयात कोणीही ब्राह्मण व्यावसायिक असेल तर त्याला ह्या ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी अवश्य सांगावे.
मग कधी भेट देताय? आपल्याबरोबर आपल्या सुह्रुद व व्यावसायिक आप्तेष्टांनाही या मुखपत्राला अर्थात फेसबुक ग्रुपला जाॅइन होण्यासाठीचे व सदस्यत्व स्विकारण्यासाठीचे हे खास आमंत्रण !

अधिक माहितीसाठी